Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी आयसीसीची(icc) ताजी रँकिंग जाहीर केली. यात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने धमाल करताना इतिहास रचला आहे. बुमराह आयसीसी टेस्ट बॉलिंग रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर काबीज आहे. याशिवाय त्यांचे रेटिंग पॉईंट्स ९०० पार आहे. जसप्रीत बुमराहचे रेटिंग पॉईंट्सही ९०४ झाले आहेत. हा आपला ऐतिहासिक रेकॉर्ड आहे. बुमराह इतके रेटिंग मिळवणारा पहिला भारतीय वेगवान … Continue reading Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास