अंगणवाडी सेविकांचा राज्य सरकारला विसर? लाडकी बहीण योजनेच्या परताव्यापासून अद्याप वंचित

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) लाडक्या बहिणींना सरकारकडून डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र राज्यातील सुमारे २ कोटी ३४ लाख लाभार्थी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रती फॉर्म मागे मिळणारे पन्नास रुपये अद्याप मिळाले नाहीत.त्यामुळे ही योजना यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि … Continue reading अंगणवाडी सेविकांचा राज्य सरकारला विसर? लाडकी बहीण योजनेच्या परताव्यापासून अद्याप वंचित