Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,बुधवार, २५ डिसेंबर २०२४

Share

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र चित्रा. योग अतिगंड.चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ४ पौष शके १९४६. बुधवार दिनांक २५ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०९, मुंबईचा सूर्यास्त ६.०८, मुंबईचा चंद्रोदय २.५५, उद्याचा मुंबईचा चंद्रास्त १.४८, राहू काळ १२.३८ ते २.०१. ख्रिसमस, नाताळ,भगवान पार्श्वनाथ जयंती, ९ पर्यंत चांगला, श्री.गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : सामाजिक कार्यात भाग घ्याल.

वृषभ : दिवस आनंदात जाईल.
मिथुन :जुनी कामे पूर्ण होतील.
कर्क : कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
सिंह : कौटुंबिक समाधान मिळेल.
कन्या : अपेक्षित पत्रव्यवहार साध्य होईल
तूळ : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
वृश्चिक :आपल्या धाडसी निर्णयामुळे आपल्याला फायदा होईल.
धनू : समाजातील गुरुतुल्य व्यक्ती भेटतील.

मकर : महत्त्वाची व मोठी कार्य गतीमान होतील.
कुंभ : शुभवार्ता मिळतील.
मीन : प्रिय व्यक्तींचा सहवास मिळेल.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

7 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

8 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

8 hours ago