गुरुनाथ तेंडुलकर वार्षिक परीक्षा संपून निकाल लागले की मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सर्व भावंडं गावी कोकणात जात असू. तेंडोलीला आमच्या घरी दहा-बारा दिवस राहिल्यानंतर मी आईबरोबर माझ्या आजोळी, म्हणजेच आईच्या माहेरी खानोलीला आठवडाभर राहायचो. साधारण त्याच सुमारास माझी मावशीही तिच्या दोन मुलींना घेऊन खानोलीला यायची. खानोलीला आईच्या माहेरी माझे मामा-मामी होते. मामांची मुलं होती. आजी … Continue reading माझ्या लहानपणीची गोष्ट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed