One Nation One Election: एक देश, एक निवडणूक’ ३१ सदस्यीय ‘जेपीसी’ स्थापन

नवी दिल्ली: “वन नेशन, वन इलेक्शन” (एक देश, एक निवडणूक)(One Nation One Election) हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर जेपीसीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या विधेयकावर आज, बुधवारी विधेयावर संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये अनुराग ठाकूर आणि प्रियंका वाड्रा यांच्यासह दोन्ही सभागृहातील ३१ सदस्यांचा समावेश आहे. जेपीसीच्या शिफारशी मिळाल्यानंतर ते … Continue reading One Nation One Election: एक देश, एक निवडणूक’ ३१ सदस्यीय ‘जेपीसी’ स्थापन