Maharashtra Cabinet Expansion : मी शपथ घेतो की.... मंत्रिमंडळाच्या शपथविधीला सुरूवात

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम घेतली मंत्रिमंडळाची शपथ


राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


मंगलप्रभात लोढा यांनी कॅबिनेटमंत्रिपदाची संस्कृत भाषेत शपथ घेतली


शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ


बीडमध्ये दुसरे मंत्रिपद, पकंजा मुंडेंनी घेतली कॅबेनिटमंत्रिपदाची शपथ


पाटणचे आमदार शंभूराजे देसाई कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.


अशोक उईके यांना कॅबिनेट मंत्रिपद, राज्यपालांनी दिली शपथ


खान्देशच्या मातीला नमन करत जयकुमार रावल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


शिवसेनेचे नेते दादा भूसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ


दत्तात्रय भरणे यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ


आदिती तटकरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


सातारा विधानसभेतून आमदार शिवेंद्रराजे भोसले शपथ घेण्यासाठी येताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी


माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


संजय शिरसाट यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ


शिवसेना पक्षाचे नेते भरत गोगावले यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ


मकरंद पाटील, आकाश फुंडकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


राष्ट्रवादी गटाचे नेते बाबासाहेब पाटील यांनीही घेतली शपथ


हिंदू धर्मरक्षक नितेश राणे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ


राधाकृष्ण विखेपाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, ⁠संजय राठोड, धनंजय मुंडे, ⁠अतुल सावे, नरहरी झिरवळ, ⁠संजय सावकारे, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर यांनीही कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.



कोणी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ?


माधुरी मिसाळ, आशिष जैस्वाल, योगेश कदम, इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.

Comments
Add Comment

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

मविआ घटक पक्षांना जास्त जागांची अपेक्षा भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची

प्रकाश आंबेडकरांच्या तंबीनंतर काँग्रेस ताळ्यावर !

मुंबई : मी ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यादिवशी काँग्रेसला महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात फटका बसेल, अशी तंबी प्रकाश

भाजप मुंबईत ३० टक्के नवे चेहरे देणार ?

मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर ‘एबी’ फॉर्मचे वाटप होणार मुंबई : राजकारणात प्रयोगशील पक्ष अशी ओळख असलेली

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.