चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम घेतली मंत्रिमंडळाची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मंगलप्रभात लोढा यांनी कॅबिनेटमंत्रिपदाची संस्कृत भाषेत शपथ घेतली
शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
बीडमध्ये दुसरे मंत्रिपद, पकंजा मुंडेंनी घेतली कॅबेनिटमंत्रिपदाची शपथ
पाटणचे आमदार शंभूराजे देसाई कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
अशोक उईके यांना कॅबिनेट मंत्रिपद, राज्यपालांनी दिली शपथ
खान्देशच्या मातीला नमन करत जयकुमार रावल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचे नेते दादा भूसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
दत्तात्रय भरणे यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
आदिती तटकरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सातारा विधानसभेतून आमदार शिवेंद्रराजे भोसले शपथ घेण्यासाठी येताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
संजय शिरसाट यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेना पक्षाचे नेते भरत गोगावले यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
मकरंद पाटील, आकाश फुंडकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राष्ट्रवादी गटाचे नेते बाबासाहेब पाटील यांनीही घेतली शपथ
हिंदू धर्मरक्षक नितेश राणे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
राधाकृष्ण विखेपाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, संजय राठोड, धनंजय मुंडे, अतुल सावे, नरहरी झिरवळ, संजय सावकारे, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर यांनीही कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.
कोणी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ?
माधुरी मिसाळ, आशिष जैस्वाल, योगेश कदम, इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.