मुंबई : घाटकोपरमधील पूर्व द्रुतगती मार्गावर क्रेन कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तसेच या अपघातामुळे घाटकोपर उड्डाणपुलावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. (Ghatkopar Crane Collapsed)
Spy Girls Of 2025 : आलिया भट्ट, कियारा आडवाणी स्पाय युनिव्हर्समध्ये मोठा बदल घडवण्यासाठी सज्ज