Aadhaarcard Update : १५ डिसेंबरपूर्वी आधार अपडेट करा आणि आयटीआर भरा, अन्यथा भरावा लागेल दंड!

मुंबई : ह्या वर्षातील शेवटचा महिना संपण्यासाठी अवघे २० दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक महत्वाची कामे ही नागरिकांना येत्या काही दिवसांत पूर्ण करायची आहेत. जी डेडलाइनसंपण्याच्या आधी पूर्ण करावी लागणार आहे. यामध्ये आयटीआर भरण्यापासून ते आधार कार्डमधील अपडेट आदी बाबींचा समावेश आहे. ही कामे १५ डिसेंबर पूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत. ज्यांचे आधार कार्ड १० … Continue reading Aadhaarcard Update : १५ डिसेंबरपूर्वी आधार अपडेट करा आणि आयटीआर भरा, अन्यथा भरावा लागेल दंड!