A. R. Rahman : एआर रहमान इंडस्ट्रीतून घेणार ब्रेक? लेकीने सांगितले सत्य

मुंबई: भारतीय सिनेविश्वातील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक एआर रहमान(A. R. Rahman) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आले होते. त्यांनी २९ वर्षांचे त्यांचे वैवाहिक नाते संपवले. ए. आर. रहमान याने पत्नी सायरा बानो पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.घटस्फोटोनंतर आता ए. आर. रहमानच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी आणखी एक बातमी समोर येत आहे.पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर एआर रहमान … Continue reading A. R. Rahman : एआर रहमान इंडस्ट्रीतून घेणार ब्रेक? लेकीने सांगितले सत्य