Onion Price Fall : आवक वाढल्याने लाल कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरुच!
महिनाभरात ८५० क्विंटलवरून आवक थेट २० हजार क्विंटल नाशिक : जिल्ह्यात लाल कांद्याची (Red Onions) आवक प्रचंड प्रमाणात वाढल्याने दरात घसरण सुरू झाली आहे. एकट्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ११ नोव्हेंबरला लाल कांद्याची ८५६ क्विंटल आवक झाली. आता डिसेंबरमध्ये ही आवक सरासरी २० हजार क्विंटलपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्या तुलनेत दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांपर्यंत … Continue reading Onion Price Fall : आवक वाढल्याने लाल कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरुच!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed