Best Bus Accident: कुर्ला परिसरात भरधाव वेगातील बेस्ट बसचा अपघात

मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. कुर्ला येथील एलबीएस रोडवर हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या बेस्ट बसने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली. यात रिक्षा, टूव्हीलर, टॅक्सी या वाहनांना धडक बसली. यात अनेक जण जखमी झाले असून काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.


या अपघातातील जखमींना जवळच्या सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर त्या ठिकाणी तणावजनक स्थिती निर्माण झाली. मोठ्या प्रमाणातील जमाव रस्त्यावर आला.


Comments
Add Comment

राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंना अटक होणार ?

मुंबई : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च

नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन

प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार? एकाच तारखेसाठी सत्ताधारी आणि विरोधक आग्रही

मुंबई: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू

मुंबईच्या महापौर आरक्षणाची पाटी नव्याने?

चक्राकार पध्दतीने नव्हे तर नव्याने आरक्षण सोडली जाण्याची शक्यता मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या आगामी

दहिसरमधून उबाठाला व्हाईट वॉश करण्याची महायुतीला संधी

मुंबई (सचिन धानजी): दहिसर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक १मध्ये म्हात्रे आणि घोसाळकर यांच्याशिवाय कुणीच

आचारसंहिता लागू, विद्रुप झालेल्या मुंबईने घेतला मोकळा श्वास; तब्बल २ हजार १०३ जाहिरात फलक हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची