Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,मंगळवार, ३ डिसेंबर २०२४

  8

पंचांग


मंगळवार दिनांक ३ डिसेंबर २०२४ आज मिती मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र रेवती, योग व्यतिपात,चंद्र राशी मीन, भारतीय सौर १२ मार्गशीर्ष शके १९४६, मंगळवार दिनांक ०३ डिसेंबर २०२४ . मुंबईचा सूर्योदय ०६.२९, मुंबईचा सूर्यास्त ०६.२५, मुंबईचा चंद्रोदय ०४.१४ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०४.३२, राहू काळ ०४.५६ ते ०६.२५ जागतिक दिव्यांग दिन, चांगला दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : जवळचे तसे दूरचे प्रवास संभवतात.

वृषभ : कुटुंबात शुभवार्ता मिळतील.
मिथुन : कौटुंबिक आघाडीवर यशस्वी व्हाल.
कर्क : जिद्द आणि चिकाटी मध्ये वाढ होईल.
सिंह : घाई गर्दी ने निर्णय घेऊ नका
कन्या :वैचारिक परिवर्तन घडण्याची शक्यता.
तूळ : केलेल्या कामाचे चीज होईल.
वृश्चिक : मालमत्ते संबंधी कार्य पुढे ढकलावे.
धनू : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मकर : कुटुंबासाठी खरेदी कराल.
कुंभ : नोकरीत आपली प्रशंसा होऊ शकते.
मीन : तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५