पंचांग
आज मिती मार्गशीर्ष शुक्ल दशमी शके १९४६, चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा,योग वज्र नंतर सिद्धि, चंद्र राशी मीन,भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४६, सोमवार, २ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.५०, मुंबईचा सूर्यास्त ५.५६., मुंबईचा चंद्रोदय २.०७, मुंबईचा चंद्रास्त उद्याची २.२६, राहू काळ ११.०० ते १२.२३, मार्तंड्भैरव षडरात्रोस्तव आरंभ, देव दीपावली, १६ नंतर चांगला, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
|
मेष : स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा.
|
|
वृषभ : धनलाभाचे योग.
|
|
मिथुन : व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील.
|
|
कर्क : तातील कामे झटपट पूर्ण होतील.
|
|
सिंह : जोडीदाराच्या मतांना प्राधान्य द्या.
|
|
कन्या : मतभेद दूर होतील.
|
|
तूळ : एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण होईल.
|
|
वृश्चिक : प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.
|
|
धनू : अतिआत्मविश्वास नको.
|
|
मकर : तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी पडू शकतो.
|
|
कुंभ : वरिष्ठांशी मतभेद नको.
|
|
मीन : अध्यात्मिक ओढ जाणवेल.
|