Vikrant Massey : ३७व्या वर्षी विक्रांत मॅसीचा अभिनयातून संन्यास; केली शॉकिंग पोस्ट

 Vikrant Massey : बॉलिवूडमधील विक्रांत मॅसी हा उत्तम अभिनेत्यांपैकी एक असून त्याने आत्तापर्यंत एकाहून एक सरस चित्रपटात उत्तम भूमिका केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी आलेला ’12th फेल’ असो किंवा नुकतेच प्रदर्शित झालेले ‘सेक्टर 36’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ या सर्व चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचं नाणं अगदी खणखणीत वाजलंय. 12th फेल या चित्रपटातील अभिनयासाठी तर विक्रांतला अनेक … Continue reading Vikrant Massey : ३७व्या वर्षी विक्रांत मॅसीचा अभिनयातून संन्यास; केली शॉकिंग पोस्ट