Gondia Accident : तब्बल आठ अपघात आणि ११ जणांचा बळी घेतल्यानंतर आली एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग!

गोंदिया अपघातातील शिवनेरीचा चालक निलंबित गोंदिया : दोन दिवसांपूर्वी भंडारा इथून गोंदियाच्या दिशेला जाणाऱ्या एका शिवशाही बसचा भीषण अपघात घडला होता. (Gondia Shivshahi Bus Accident) यामध्ये ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले होते. दरम्यान, याप्रकरणी तपासात मोठी अपडेट समोर आली आहे. Gautam Adani : पुढे जायचे तर किंमत मोजावीच लागते! गोंदिया अपघातास … Continue reading Gondia Accident : तब्बल आठ अपघात आणि ११ जणांचा बळी घेतल्यानंतर आली एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग!