Railway Megablock : प्रवाशांचा खोळंबा! मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द

वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) दर रविवारी रेल्वे मार्गावर अभियांत्रिक कामाच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. त्याचप्रमाणे उद्या देखील मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर काही लोकल उशिराने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची … Continue reading Railway Megablock : प्रवाशांचा खोळंबा! मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द