Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, ३० नोव्हेंबर २०२४

  23

पंचांग


आज मिती कार्तिक कृष्ण चतुर्दशी सकाळी १०.३१ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४६, चंद्र नक्षत्र विशाखा १२.३४ पर्यंत नंतर अनुराधा योग अतिगंड चंद्र रास वृश्चिक, भारतीय सौर ९ मार्गशीर्ष १९४६ शनिवार, ३० नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.५५, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ६.५२ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ५.०८, राहू काळ ९.४१ ते ११.०४. दर्श अमावस्या प्रारंभ १०.३१.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आज आपणास प्रिय व्यक्ती भेटतील.
वृषभ : अडचणींवर आपण सहज मात करू शकणार आहात.
मिथुन : आजचा दिवस उत्तम आहे.
कर्क : नवीन आर्थिक करारांना चांगले स्वरूप मिळणार आहे.
सिंह : कोणत्याही मोहात अडकून नका.
कन्या : दगदग टाळा
तूळ : बौद्धिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
वृश्चिक : आपला आत्मविश्वास उत्तम असणार आहे.
धनू : आज मनोरंजनाचा कार्यक्रम आखणार आहात.
मकर : खर्च मोठ्या प्रमाणात होणार आहे.
कुंभ : तुमची दिनचर्या चांगली असणार आहे.
मीन : चिंता मिटतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५