Shrikant Shinde : सत्ता आणि पद भल्याभल्यांना मोहात पाडते, पण…

वडिलांसाठी श्रीकांत शिंदेंची भावूक पोस्ट मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ आता संपला आहे. गेले अडीच वर्ष त्यांनी जनतेसाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या. मात्र अडीच वर्षाच्या कालावधीनंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झाले नसले तरीही मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र … Continue reading Shrikant Shinde : सत्ता आणि पद भल्याभल्यांना मोहात पाडते, पण…