ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका, संचालिकेला अटक

मुंबई: ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी जबरदस्ती चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा(sex racket) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी देह-व्यापाऱ्याच्या दलदलीत अडकलेल्या दोन महिलांची सुटका केल्याचा दावा केला आहे. सोबतच हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेची चौकशी सुरू आहे. ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ३० वर्षीय महिलेला … Continue reading ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका, संचालिकेला अटक