Western Railway: पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या ८३ रेल्वेगाड्यांच्या थांब्यात मोठे बदल

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मोठे बदल करण्यात येत आहेत. याअंतर्गत, अहमदाबाद येथे बुलेट ट्रेन आणि अहमदाबाद स्थानक पुनर्विकासाच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेमार्गावरून सुटणा-या लांब पल्ल्याच्या एकूण ८३ रेल्वेगाड्यांचा गुजरातमधील शेवटचा थांबा बदलण्यात आला आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन (एनएचएसआरसीएल) आणि रेल्वे लँड डेव्हलपमेंट कॉर्पोरशनच्या (RLDA) कार्यक्षेत्रात … Continue reading Western Railway: पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या ८३ रेल्वेगाड्यांच्या थांब्यात मोठे बदल