Health: डाएटमध्ये सामील करा या गोष्टी, कमी होईल कॅन्सरचा धोका

मुंबई: कॅन्सरसारख्या घातक आजारांचे नाव ऐकताच मृत्यू दिसू लागतो. मात्र तज्ञांच्या मते जर आपण आपले डाएट व्यवस्थित ठवले तर कॅन्सरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो. आज आम्ही तुम्हाला त्या सुपरफूडबद्दल सांगणार आहोत ज्याचे सेवन करून तुम्ही कॅन्सरचा धोका टाळू शकतो. ही फळे कॅन्सर रोखण्यास मदत करतात ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लॅकबेरी या फळांमध्ये एंथोसायसिन आणि … Continue reading Health: डाएटमध्ये सामील करा या गोष्टी, कमी होईल कॅन्सरचा धोका