Tuesday, February 11, 2025
Homeक्रीडाMohammad Shamiच्या एक्स पत्नीचा बेडरूम व्हिडिओ व्हायरल

Mohammad Shamiच्या एक्स पत्नीचा बेडरूम व्हिडिओ व्हायरल

मुंबई: भारताचा क्रिकेटर मोहम्मद शमीवर(Mohammad Shami) त्याची एक्स पत्नी हसीन जहानने २०१८मध्ये मॅच फिक्सिंग आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर दोघांनी घटस्फोट करत आपापले मार्ग वेगवेगळे केले. नुकताच मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहाँचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बेडरूमचा आहे

व्हायरल व्हिडिओमध्ये मोहम्मद शमीची एक्स पत्नीने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट घातला असून ऐश्वर्या रायच्या आयटम साँग कजरा रे गाण्यावर रील बनवताना दिसत आहे. या दरम्यान ती कधी खुर्चीवर बसते तर कधी सोफ्यावर पडते तर कधी बेडवर झोपते. हा व्हिडिओ खुद्द हसीन जहानने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटिझन्स तिला चांगलेच ट्रोल करत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Haseen Jahan (@hasinjahanofficial)

हसीन जहानचा हा व्हिडिओ पाहून शमीने तिला घटस्फोट देण्याचा निर्णय योग्य असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. एका युजरने लिहिले, मोहम्मद शमी आयुष्यात नेहमी योग्य निर्णय घेतो. लव्ह यू शमी भाई. दुसऱ्याने लिहिले, शमी भाईचा निर्णय योग्य होता. आणखी एका युजरने लिहिले, यामुळेच शमीने सोडलं असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -