Maharashtra assembly election 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या(Maharashtra assembly election 2024) निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने नवीन सरकारच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार सोमवारी वानखेडे स्टेडिअमवर शपथविधी होण्याची माहिती मिळत आहे. केवळ मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण एकीकडे विजयाचे शिल्पकार आणि सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्याने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी भाजपच्या गोटातून जोर … Continue reading Maharashtra assembly election 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?