Bala Nandgaokar : मनसे होणार किंगमेकर; बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यास थोडाच कालावधी शिल्लक राहिला आहे. अशातच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चांगलीच लढत होण्याची शक्यता आहे. मनसेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास २०० जागांवर उमेदवार टाकले होते. यामध्ये अमित ठाकरे, अविनाश जाधव, संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आदी अनेक मनसे नेत्यांना संधी देण्यात आली. यापैकी भाजपाने काही मतदारसंघात मनसेला जाहीर … Continue reading Bala Nandgaokar : मनसे होणार किंगमेकर; बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट