निवडणुका संंपल्या; आता विकासावर बोला!

कोकणात तर निवडणूक जाहीर कधी झाली आणि मतदान कधी झाले तेच कळले नाही, अशा वातावरणातही निवडणूक पार पडली आहे. उर्वरित महाराष्ट्रात निवडणुकीत अनेक बऱ्या-वाईट घटना घडल्या असल्या तरीही आपल्या कोकणात अत्यंत शांततेच्या आणि सलोक्याच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोकणातील उमेदवारांचे भवितव्य मतांच्या रूपाने ईव्हीएम मशीनमध्ये लॉक करण्यात आलेे. त्यामुळे आता कोकणातील विकासावर बोला, असा … Continue reading निवडणुका संंपल्या; आता विकासावर बोला!