Voter List: असे शोधा घरात बसून मतदार यादीतील तुमचे नाव, मतदानासाठी ही ओळखपत्रे गरजेची

मुंबई: लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक असते. राज्यात लोकशाहीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला राज्यभरात सुरूवात झाली आहे. यंदा एकाच टप्प्यात राज्यात मतदान होत आहे. दरम्यान, अनेकदा काही कारणांमुळे मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येत नाही. अनेकदा मतदार यादीत(Voter List) नाव आहे की नाही याची शोधाशोध करावी लागते. यामुळे मतदान केंद्रावर गेल्यावर खूप … Continue reading Voter List: असे शोधा घरात बसून मतदार यादीतील तुमचे नाव, मतदानासाठी ही ओळखपत्रे गरजेची