Kantara 2 Teaser : रक्ताने माखलेले अंग, लांब केसं, गळ्यात रुद्राक्ष, हाती त्रिशूल; ‘कांतारा २’ चा टीझर प्रदर्शित!

‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला! मुंबई : दोन वर्षापूर्वी ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यांनी दिग्दर्शित केलेला ‘कांतारा’ (Kantara) चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच घर निर्माण केले आहे. बॅाक्स ऑफिसवर कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बहुचर्चित सिनेमा ‘कातांरा २’चा (Kantara 2) टीझर रिलीज (Teaser Release) करण्यात आला असून रिलीज डेट देखील … Continue reading Kantara 2 Teaser : रक्ताने माखलेले अंग, लांब केसं, गळ्यात रुद्राक्ष, हाती त्रिशूल; ‘कांतारा २’ चा टीझर प्रदर्शित!