Tirupati Balaji Darshan : आनंदवार्ता! स्थानिक नागरिकांना मिळणार २ तासात वेंकटेश्वराचे दर्शन

तिरुपती देवस्थान मंडळाने घेतला निर्णय अमरावती : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात (Tirupati Balaji Temple) नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी भाविकांना २० ते ३० तास लागतात. मात्र आता अवघ्या काही तासातच भाविकांना दर्शन (Tirupati Balaji Darshan) मिळण्यासाठी तिरुपती देवस्थान मंडळाने (Tirupati Devasthanam Trustee) निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या खोदकामामुळे गिरगावातील मंदिराला गेले तडे मिळालेल्या … Continue reading Tirupati Balaji Darshan : आनंदवार्ता! स्थानिक नागरिकांना मिळणार २ तासात वेंकटेश्वराचे दर्शन