प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आता थंडावणार आहेत. गेली पंधरा-वीस दिवस निवडणूक प्रचाराच्या धुरळ्याने महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून निघाला. कुठे हायटेक प्रचार, तर कुठे घरटी जनसंपर्क. यामुळे राजकारणात कमालीचा धुरळा उडालेला पाहावयास मिळतोय. महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी ही विधानसभा निवडणूक अस्तित्वाची व प्रतिष्ठेची आहे. महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी व काँग्रेस, तर महायुतीकडून … Continue reading प्रचाराच्या तोफा आज थंडावणार