Vinod Tawade : अदानींचा विकास काँग्रेसनेच केला; विनोद तावडेंनी राहुल गांधींना पुराव्यांसकट तोंडावर पाडले..

मुंबई : भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी हे नाते जोडले जात आहे, पण ते खरे नाही. एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, अशा शब्दांत पलटवार करत भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दिवंगत राजीव गांधी यांच्या काळातच … Continue reading Vinod Tawade : अदानींचा विकास काँग्रेसनेच केला; विनोद तावडेंनी राहुल गांधींना पुराव्यांसकट तोंडावर पाडले..