Rich Actress: १० हजार साड्या, २८ किलो सोने, ऐश्वर्या, जुही नव्हे तर ही होती देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री

मुंबई: भारतीय सिने इंडस्ट्रीमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी(Rich Actress) बोलायचे झाल्यास तर अनेक नावे समोर येतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की इंडियन सिनेमामधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत याचे उत्तर मिळाले आहे. ४६०० कोटींच्या संपत्तीसह जुही चावला श्रीमंत अभिनेत्री बनली आहे. मात्र इतिहासामध्ये अशीही एक अभिनेत्री होती जी जुही चावलापेक्षा कितीतरी … Continue reading Rich Actress: १० हजार साड्या, २८ किलो सोने, ऐश्वर्या, जुही नव्हे तर ही होती देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री