IND vs AUS: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी भारतीय संघ संकटात

मुंबई; भारतीय कसोटी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाईल. मात्र त्याआधी भारतीय संघ संकटात सापडला आहे. संघाचे ४ खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. पर्थ कसोटीच्या आधी भारतीय खेळाडू वाका स्टेडियममध्ये जोरदार सराव करत आहे. भारत … Continue reading IND vs AUS: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी भारतीय संघ संकटात