Shirdi : साई मंदिरातील फुल-हार बंदी उठवली

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय मंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश शिर्डी : कोविड संकट काळात शिर्डीतील (Shirdi) साई मंदिरात (Sai temple) फुले नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, ती बंदी सुरूच राहिल्याने फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा फटका बसला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने ही फुल हार बंदी उठविण्याचा निर्णय गुरूवारी घेतला. … Continue reading Shirdi : साई मंदिरातील फुल-हार बंदी उठवली