Laapataa Ladies : ऑस्करसाठी चित्रपटाचे नावचं बदलले! ‘लापता लेडीज’च्या दिग्दर्शकाने घेतला निर्णय

मुंबई : मार्च महिन्यात प्रदर्शित झालेला लापता लेडीज (Laapataa Ladies) चित्रपटाने अजूनही प्रेक्षकांच्या मनात वेगळेचं घर निर्माण केले आहे. किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाची निवड ऑस्करसाठी करण्यात आले आहे. ढील वर्षी होणाऱ्या प्रतिष्ठित ऑस्कर सोहळ्यात लापता लेडीज भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. मात्र अशातच दिग्दर्शकाने थेट या चित्रपटाचे नावचं बदलल्याचे समोर आले … Continue reading Laapataa Ladies : ऑस्करसाठी चित्रपटाचे नावचं बदलले! ‘लापता लेडीज’च्या दिग्दर्शकाने घेतला निर्णय