युद्धादरम्यान या देशात बनवले जाणार सेक्स मंत्रालय, अधिक मुले जन्माला घालण्यासाठी उचलले पाऊल

मुंबई: रशियाचे सरकार लोकसंख्या वृद्धीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देषाने नवा कायदा आणत आहे. या कायद्यामुळे रशियाच्या सरकारला लोकसख्येंतील घट कमी करायची आहे तसेच युवा पिढीला कुटुंब वाढवण्यासाठी प्रेरणा मिळावी. १२ नोव्हेंबरला स्टेट ड्युमा( रशियाच्या संसदेतील खालचे सदन) ने या कायद्याला संमती दिली. आता २० नोव्हेंबरला उच्च सदनात हे विधेयक सादर केले जाईल. त्यानंतर राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन … Continue reading युद्धादरम्यान या देशात बनवले जाणार सेक्स मंत्रालय, अधिक मुले जन्माला घालण्यासाठी उचलले पाऊल