Shah Rukh Khan : शाहरुख आणि प्रितीचा रोमांटिक ड्रामा चित्रपटगृहात पुन्हा झळकणार!

'या' तारखेला री-रिलीज होणार कल हो ना हो


मुंबई : मनोरंजन (Entertainment News) क्षेत्रात अनेक नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर दुसरीकडे चाहत्यांच्या मनात घर केलेले आणि एकेकाळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेले काही जुने चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात दाखल (Re-release Movie) होत आहे. अशातच २०००च्या दशकातील चित्रपट बॉलिवूडचे (Bollywood) आकर्षण पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी सज्ज झाले आहे.



बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि प्रिती झिंटा (Preity Zinta) यांचा रोमांटिक ड्रामा लवकरच चित्रपटगृहात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. धर्मा प्रॉडक्शनने (Dharma Production) सोशल मीडियाच्या माध्यमातून 'कल हो ना हो' (Kal Ho Na Ho Re-release) चित्रपट री-रिलीज करण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा भेटायला येणार आहे. (Entertainment News)




Comments
Add Comment

दीपिका करणार कमबॅक! २०२६ मध्ये बिग बजेट चित्रपटांमधून झळण्याची शक्यता

मुंबई: बॉलीवूडची ग्लॅम अभिनेत्री दीपिका पादुकोण २०२५ मध्ये अनेक वादांमध्ये अडकली. तिच्या आठ तास काम करण्याच्या

'इक्किस' चित्रपटात दिसलेला अगस्त्य नंदा आणि बच्चन कुटुंबियांचे नाते काय?

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीत हि-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांचा देशभक्तीपर इक्कीस हा शेवटचा चित्रपट

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत