धुरंधर द रिंवेज नंतर 'धुरंधर ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार ?

रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. धुरंधर रिलीज झाल्यानंतर रणवीरचे फॅन्स धुरंधर २ पाहण्यासाठी उत्सुक आहेत. लवकरच धुरंधर २ हा सिनेमा प्रदर्शित होणार असून हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच धुरंधर ३ बद्दल चर्चा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहेत.


येत्या १९ मार्च २०२६ ला धुरंधर २ रिलीज होणार आहे. मात्र, हा सिनेमा चित्रपटगृहात येण्याआधीच प्रेक्षकांना धुरंधर ३ ची उत्सुकता लागली आहे. धुरंधर द रिंवेज या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच चांगला प्रतिसाद मिळत आहे. धुरंधर च्या पहिल्या भागातच धुरंधरच्या पार्ट २ ची हिंट प्रेक्षकांना मिळाली होती.


त्यामुळे, आता धुरंदरचे मेकर्स धुरंधर द रिंवेज या सिनेमातही धुरंधर ३ येणार असल्याची हिंट देणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, धुंरधर आणि धुरंधर द रिंवेज या दोन्ही सिनेमानंतर प्रेक्षक आता धुरंधर द रिंवेज पाहण्याआधीच धुरंधर ३ पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत