Daily horoscope:दैनंदिन राशीभविष्य,मंगळवार १२ नोव्हेंबर २०२४

  12

पंचांग


आज मिती कार्तिक शुद्ध एकादशी शके १९४६, चंद्र नक्षत्र पूर्वाभाद्रपदा ०७.५२पर्यंत नंतर उत्तराभाद्रपदा, योग हर्षण, चंद्र राशी मीन भारतीय सौर २१ कार्तिक शके १९४६, मंगळवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.४४ मुंबईचा सूर्यास्त ०६.००, मुंबईचा चंद्रोदय ०३.१६ मुंबईचा चंद्रास्त ०३.४७ उद्याची. राहू काळ ०३.११ ते ०४.३६, प्रबोधिनी एकादशी, विष्णू प्रबोधन उत्सव, पंढरपूर यात्रा, संत नामदेव महाराज जयंती.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : मनोरंजनासाठी वेळ द्याल.
वृषभ : आर्थिक फायदे होतील.
मिथुन : मानसिक चिंता निघून जाईल
कर्क :कार्यक्षेत्रामध्ये शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्या
सिंह : आपले कार्यक्षेत्रातील आपले अंदाज अचूक ठरतील.
कन्या : आपली नियोजित कार्य निर्विघ्न पार पडतील.
तूळ : आर्थिक आवक चांगली राहील.
वृश्चिक : मनावरचे ओझे हलके झाल्यासारखे वाटेल.
धनू : घरातील वातावरण चांगले असेल.
मकर : नोकरीमध्ये चांगली संधी मिळेल.
कुंभ : मानसिक प्रसन्नता मिळणार आहे. लाभ होतील.
मीन : नोकरी-व्यवसायात चांगली स्थिती राहील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५