तुम्हाला नेटकचं नाटक आठवतंय ?

पाचवा वेद पब्लिक मेमरी ही खरोखरच शाॅर्ट असते. महिन्याभरापूर्वी घडून गेलेला एखादा इव्हेंट अथवा एखादे नाटक महिन्याभरानंतर आपण विसरलेले असतो. विद्यार्थ्यांना मात्र ही मुभा नाही. पूर्वी वर्षभरात शिकवलेला सारा अभ्यासक्रम परीक्षेसाठी तरी लक्षात ठेवणं भाग असायचं, पण आता सेमिस्टर सिस्टिम आली आणि वर्षभराचं लक्षात ठेवणं सहा महिन्यांवर आलं. कंपल्सरी पाठ करायला लागणारे पाढे गेले, कविता … Continue reading तुम्हाला नेटकचं नाटक आठवतंय ?