'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या

भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन


सोलापूर: पंढरपूर मध्ये होणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून तीन विशेष अनारक्षित गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान या विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे जाण्यासाठी चालविण्यात येणार आहेत.यामध्ये लातूर-पंढरपूर-लातूर विशेष ही विशेष ट्रेन दिनांक १२ व १३ नोव्हेंबर रोजी लातूर स्थानकावरून सकाळी ७:३० वाजता सुटेल आणि पंढरपूर रेल्वे स्थानकावर दुपारी १२:५० वाजता पोहोचेल.


पंढरपूर-लातूर ही विशेष ट्रेन दिनांक १२ व १३ नोव्हेंबर रोजी पंढरपूर स्थानकावरून दुपारी १:५० वाजता सुटेल आणि लातूर रेल्वे स्थानकावर सायंकाळी ७:२० वाजता पोहोचणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने