Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,शुक्रवार, १ नोव्हेंबर २०२४

  16

पंचांग


आज मिती अश्विन अमावस्या संध्याकाळी ०६.१६ पर्यंत. शके १९४६, चंद्र नक्षत्र स्वाती योग प्रीती,चंद्र राशी तुळ. भारतीय सौर १० कार्तिक शके १९४६ म्हणजेच शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर २०२४.मुंबईचा सूर्योदय ०६.३९ मुंबईचा सूर्यास्त ०६.०४ मुंबईचा चंद्रोदय नाही मुंबईचा चंद्रास्त ०५.५२. राहू काळ १०.५६ ते १२.२१.लक्ष्मीपूजन संध्याकाळी ०६.०४ ते ०८.३५ पर्यंत दर्श अमावस्या, अभ्यंग स्नान, महावीर निर्वाण जैन, अमावस्या समाप्ती संध्याकाळी ०६.१६



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : व्यापार- व्यवसायिकांना चांगली परिस्थिती असणार आहे.
वृषभ : आपल्या मधील सर्जनशीलतेचे व कलात्मक गुणांचे सर्वांना दर्शन होईल.
मिथुन : आर्थिक नियोजन समजून-उमजून करा.
कर्क :कुटुंबातील सहजीवन आपणास सुखावून जाईल.
सिंह : उच्च शिक्षणाच्या संधी चालून येतील.
कन्या : तरुण-तरुणींचे महत्वाचे प्रश्न सुटतील.
तूळ :आई वडिलांच्या प्रकृतीची चिंता वाटणार आहे.
वृश्चिक :आर्थिक यश लाभेल.
धनू : कुसंगती पासून लांब राहावे
मकर : मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक पथ्ये कटाक्षाने पाळा.
कुंभ : अनपेक्षित प्रवास संभवतो.
मीन : विचित्रपणे झालेली आर्थिक कोंडी निघून जाईल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५