घरामध्ये या ठिकाणी दररोज लावा एक दिवा, पैशाने भरलेली राहील तिजोरी

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. दररोज दिवा लावल्याने सुख-समृ्द्धीचा वास होतो. वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्याने घरात सकारात्मकता राहते. नकारात्मकता निघून जाते.


वास्तुशास्त्रानुसार जर घरात नियमितपणे दिवा लावल्यास घरात नेहमी आनंदीआनंद राहतो. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये नेहमी सकारात्मकता राहते आणि जीवनात यश मिळते. पैशांची तंगी राहत नाही.


जर घरात आर्थिक समस्या सुरू असेल तर वास्तुशास्त्रानुसार एक खास जागी दिवा लावला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार धन प्राप्ती हवी असेल तर दररोज घराच्या दारावर साफसफाई करून दिवा लावला पाहिजे.


वास्तुशास्त्रानुसार सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला हे काम करावे. ज्या घराच्या चौकटीवर नेहमी दिवा लावला जातो तेथे लक्ष्मी मातेचे वास्तव्य कायम राहते. लक्ष्मी मातेच्या कृपेने घरातील कंगालपणा निघून जातो आणि कुटुंबात धन-दौलत वाढते.


टीप - वरील लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार याची पुष्टी करत नाही.संबंधित बाबींसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Comments
Add Comment

शरद पवार गटाच्या सूर्यकांत मोरेंकडून विधिमंडळ सभागृहाचा अवमान

मुंबई : शरद पवार गटाचे सूर्यकांत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे झालेल्या सभेत

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

रोहित शर्मा टी-२० विश्वचषकाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

दुबई : भारताच्या माजी कर्णधार आणि दोन वेळा टी-२० विश्वचषक विजेता रोहित शर्मा याची आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी

अलिबाग-मुरुड बस सेवा ठप्प ; प्रवाशांचा खोळंबा

नांदगाव मुरुड ( वार्ताहर): अलिबाग आगारातून मुरुडकडे जाणाऱ्या एसटी बस सेवेत मंगळवारी गंभीर गफलत पाहायला मिळाली.

वंदना गुप्ते यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर

मुंबई : मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना

लोणावळा स्टेशनवर RPF जवानांचे धाडस; प्रवासी थोडक्यात बचावला

पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची धावपळ सुरू असते. चालू गाडी पकडण्याची घाई अनेकदा जीवघेणे प्रसंग