Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,मंगळवार, २९ ऑक्टोबर २०२४

  19

पंचांग


आज मिती अश्विनी कृष्ण द्वादशी १०.३४ पर्यंत नंतर त्रयोदशी शके १९४६ चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग ऐद्र, चंद्र राशी कन्या, भारतीय सौर ७ कार्तिक शके १९४३, मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३७, मुंबईचा सूर्यास्त ०६.०६ मुंबईचा चंद्रोदय ०४.४१६ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०४.१५ राहू काळ ०३.१४ ते ०४.४०. धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, गुरुद्वादशी,भौम प्रदोष, यमदीपदान.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : जमिनीविषयक व्यवहार गतीमान होतील.आर्थिक लाभ होतील.
वृषभ :व्यवसायात प्रगती करू शकाल. कौटुंबिक सुख मिळेल.
मिथुन : इच्छा-आकांक्षांची पूर्ती होण्याचे योग.
कर्क : प्रकृतीस्वास्थ्य जपा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.
सिंह : वाहन तसेच वास्तुयोग.
कन्या : आपल्या बोलण्यापेक्षा कृतीवरती भर देणे जास्त गरजेचे ठरेल.
तूळ : बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. अनावश्यक खर्च टाळा.
वृश्चिक :राहत्या घराचे प्रश्न सुटतील.
धनू : अविवाहितांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.
मकर : मित्रमंडळी कुटुंबीयांसमवेत बाहेर जाण्याचा बेत निश्चित होईल.
कुंभ : सरकारी नोकरीत दिलासा मिळेल.
मीन : रोजच्या कामात व्यस्त राहाल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५