काँग्रेसच्या दुस-या यादीत २२ जणांचा समावेश

मुंबई : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज शनिवारी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.


या दुसऱ्या यादीमध्ये २३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती.


आता महाविकास आघाडीमधील राजकारण अधिक रंगतदार होणार आहे. मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरूच आहे. त्यामुळे अद्यापही महाविकास आघाडीचा नेमका फॉर्म्युला काय हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष हे सध्या अत्यंत जपून पावलं टाकत आहेत.


डॉ. राजेश तुकाराम मानवतकर - भुसावळ (राखीव)
डॉ. स्वाती संदीप वाकेकर - जळगाव (जामोद)
महेश गांगणे - अकोट
शेखर प्रमोदबाबू शेंडे - वर्धा
अनुजा सुनील केदार - सावनेर
गिरीश कृष्णराव पांडव - नागपूर दक्षिण
सुरेश यादवराव भोयर - कामठी
पूजा गणेश थावकर - भंडारा (राखीव)
दलीप वामन बनसोड - अर्जुनी - मोरगाव (राखीव)
राजकुमार लोटुजी पुरम - आमगाव (राखीव)
प्रो. वसंत चिंडूजी पुरके - राळेगाव
अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मंगुळकर - यवतमाळ
जितेंद्र शिवाजीराव मोघे - आर्णी (राखीव)
साहेबराव दत्तराव कांबळे - उमरखेड (राखीव)
कैलास किसनराव गोरंट्याल - जालना
मधुकर कृष्णराव देशमुख - औरंगाबाद पूर्व
विजय गोविंद पाटील - वसई
काळू बुधेलिया - कांदिवली, पूर्व
यशवंत जयप्रकाश सिंह - चारकोप
गणेश कुमार यादव - सायन कोळीवाडा
हेमंग ओगळे - श्रीरामपूर (राखीव)
अभयकुमार सतीशराव साळुंखे - निलंगा
गणपतराव आप्पासाहेब पाटील - शिरोळ

Comments
Add Comment

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली

हद्दपार गुंडाने शहरात वास्तव्य करत केला महिलेवर बलात्कार! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुणे: पु्ण्यात गुन्हेगारी क्षेत्रातील वाढ नवीन नसली तरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय