माजी खासदार निलेश राणे यांचे बांदा येथे महायुतीकडून जल्लोषी स्वागत

बांदा(प्रतिनिधी) : माजी खासदार निलेश राणे यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. 'निलेश साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है' च्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून सोडला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, बांदा माजी उपसरपंच जावेद खतीब, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे, आनंद शिरवलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना तालुका प्रमुख बबन राणे, विभागप्रमुख राजेश विर्नोडकर, बांदा युवा सेना विभाग प्रमुख प्रथमेश गोवेकर, शहर प्रमुख मयुरेश महाजन, मंदार नार्वेकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत यांनी निलेश राणे यांचे भव्य स्वागत केले.


यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, माजी नगरसेवक गुरुदास मठकर , सर्वेश मुळ्ये, दादा साळगांवकर, विजय इंगळे, प्रशांत राणे, समीर प्रभू गांवकर, प्रज्वल वर्दम, विनोद सावंत, संजय वरेरकर, सत्यवान बांदेकर, वसंत तांडेल, माजी सरपंच दीपक सावंत, इन्सुली ग्रा. पं. सदस्य महेश धुरी, वाफोली उपसरपंच विनेश गवस, राजा सावंत, विकी केरकर, निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, प्रवीण नाटेकर, बांदा ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर, अक्षय मयेकर, राजा सावंत, उमेश पेडणेकर, सुनील धामापूरकर, राघू चितारी, अक्षय नाटेकर, संजय नाईक, साई सावंत, भूषण सारंग, भूषण आंगचेकर, सुनील धामापूरकर, प्रवीण नाटेकर, अक्षय केसरकर, ऋषी हरमलकर, अभिजित देऊलकर, तुषार साळगावकर, हेमंत गावडे, प्रशांत बोवलेकर, समीर नाईक, क्लेटस फर्नांडीस, राज वरेरकर, परिक्षीत मांजरेकर, पांडुरंग नाटेकर, राकेश वाळके, अक्षय नाटेकर, अमेय मडगांवकर, मानेश्वर चौगुले, गौरव कदम, योगेश गावडे, सचिन साटेलकर, संजय गोसावी, प्रथमेश गोवेकर, राकेश विर्नोडकर, औदुंबर पालव, सोहेल जमादार, प्रशांत जाधव, दाजी सावजी, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, सूरज बिरमोळे, समीर पालव आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भर मुसळधार पावसातही रात्री उशिरापर्यंत वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ व मालवण तालुक्यासह बांदा दशक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा