Byju's बायजू चे नेटवर्थ ढासळले; कंपनीच्या संस्थापकांनी दिली माहिती

मुंबई : 'फाँल इन लव्ह विद लर्निंग' म्हणत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणा-या बायजू क्लासचे नेटवर्थ शून्यावर येवून ठेपले आहे. गेल्या काही काळापासून ही कंपनी आर्थिक अडचणींना सामोरे जात होती.या शैक्षणिक संस्थेचे ५ मिलियन इतके पेड सबस्क्राईबर आहेत. तसेच ७५ मिलियनपेक्षा अधिक विदयार्थ्यांनी या अँपवर आत्तापर्यंत आपले रेजिस्ट्रेशन केले आहे.मात्र सध्या या कंपनीची आर्थिक परिस्थीती डबघाईला आली आहे.


बायजू कंपनीचे संस्थापक रविंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार Prosus सारख्या गुंतवणूकदारांनी स्टार्टअपमधील त्यांची गुंतवणूक काढून घेतली आहे. रवींद्रन म्हणाले की, गुंतवणूकदारांनी बायजूला खड्डयात ढकलले. राजीनामा देण्याऐवजी त्यांनी बदल किंवा पुनर्रचनेसाठी नियोजन केले असते तर आज कंपनीची अवस्था अशी झाली नसती.दोन वर्षांपूर्वी एडटेक कंपनी बायजूचे मूल्य २२ अब्ज डॉलर्स होते, जे आता शून्य झाले आहे.


दरम्यान, ही कंपनी सुरु राहणार की बंद होणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी