बदलापूरमधील मनसेची 'ती रणरागिणी' आता निवडणूक लढविणार

बदलापूर : बदलापूर येथील शालेय चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होण्यात व त्यानंतरच्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मनसे महिला आघाडीच्या प्रमुख संगिता चेंदवणकर यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे जाहीर कौतुक केल्यानंतर आता त्यांना मनसे मधून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.बदलापूर शहरात एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडली होती. यात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र मनसेच्या बदलापूर महिला आघाडीच्या प्रमुख संगिता चेंदवणकर यांसह मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी यात पुढाकार घेतल्याने उशिरा का हाईना गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शहरात नागरिकांनी उत्स्फुर्त आंदोलन केले. याचेही नेतृत्व संगिता चेंदवणकर यांनी केले होते.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा - मुख्यमंत्री

मुंबई : मराठी भाषा, साहित्य आणि बोलींच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी

Rajya Sabha Members : राज्यसभेच्या नवनिर्वाचित ९ सदस्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी राज्यसभेच्या ९ नवनिर्वाचित सदस्यांनी

CJP Protest Violence : सीजेपीच्या संसद मोर्च्यात हिंसाचार, पार्लमेंट स्ट्रीटजवळ आंदोलकांकडून दगडफेक; दिल्ली पोलीस उपनिरीक्षकांसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट भागात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या संसदेवरील महामोर्च्यादरम्यान

Narendra Modi : ५६ वर्षांच्या ‘तरुणा’बद्दल बोलत नाही…; पंतप्रधान मोदी यांचा नाव न घेता राहुल गांधींना टोला!

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी (२० जुलै) सुरवात झाली. या अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी

Girish Mahajan : ठाकरे पक्षाला अस्तित्व राहिलेले नाही, त्यामुळे कुठेही आंदोलन झाले की ते मागे जातात, नीट आंदोलनावरून गिरीश महाजनांचा ठाकरे-पवार गटावर हल्लाबोल

Girish Mahajan : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रासह देशभरातून विविध राजकीय पक्षांकडून

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात येणार देशातील पहिला 'डेल्टा' कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्थावर मालमत्तांचे 'टोकनायझेशन' करून मूल्यवर्धन करण्याचे