Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य , गुरुवार, १७ ऑक्टोबर २०२४

  19

पंचांग


आज मिती अश्विन पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र रेवती. योग हर्षण, चंद्र राशी मीन, भारतीय सौर २५ अश्विन शके १९४६, गुरुवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३३, मुंबईचा सूर्यास्त ०५.१३, मुंबईचा चंद्रोदय ०६.०७, मुंबईचा चंद्रास्त नाही. राहू काळ ०१.५१ ते ०३.१८. नवरात्र पौर्णिमा संध्याकाळी ४.५६पर्यंत, राऊळ महाराज जयंती, नवान्न पौर्णिमा, कार्तिक स्नान आरंभ, ज्येष्ठ अपत्य निरांजन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : समाजातील मान्यवरांच्या भेटी- गाठी होतील.
वृषभ : महत्त्वाच्या कामासाठी प्रवास घडू शकतो.
मिथुन : नोकरी-व्यवसायात एखादी नवीन संधी चालून येईल.
कर्क : आपले ज्ञान व अनुभव याचा फायदा होईल.
सिंह :आर्थिक आवक समाधानकारक राहील.
कन्या : सामाजिक अथवा धार्मिक कार्यात रस निर्माण होईल.
तूळ : कुटुंबात मंगलकार्याची शक्यता.
वृश्चिक : आपल्या कार्याची प्रशंसा होऊन कौतुक होईल.
धनू : महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळेल.
मकर : खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सावधानता बाळगणे गरजेचे राहील.
कुंभ : गैरसमजातून वाद निर्माण होतील ते टाळा.
मीन : अडचणी दूर होतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५