Nana Patekar : 'वनवास' चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत !

मुंबई : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) लवकरच 'वनवास' या बॉलिवूड (Bollywood) चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अनिल शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत.

दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहेत. या शिवाय या चित्रपटात खुशबू सुंद, राजपाल यादव, सिमरत कौर यांसारखे कलाकार झळकणार आहेत.

झी स्टुडिओने इन्स्टाग्रामवर या चित्रपट संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'कहानी जिंदगी की, कहानी जज्बात की. कहानी अपनों के विश्वास की' या थीमवर हा चित्रपट आधारित असल्याचे समजतेय. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment

ए.आर. रहमान आणि मोहित चौहान राम चरणच्या पेड्डी मध्ये आणणार का संगीताचा तडका?

राम चरण स्टारर पेड्डी मध्ये ए.आर. रहमान आणि मोहित चौहान यांचा होणार धमाकेदार म्युझिक कोलॅबरेशन? भारतीय संगीत

क्षितिज पटवर्धन पहिल्यांदाच दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

आई - मुलाच्या गोष्टीत झळकणार लोकप्रिय कलाकार मुंबई : जन्माच्या आधीपासूनच आपल्या आईशी आपलं नातं जुळलेलं असत. आई

कायदेशीर नोटीसमुळे 'हक' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात

मुंबई  : इमरान हाश्मी आणि यामी गौतमी यांचा आगामी चित्रपट ‘हक’ प्रदर्शित होण्यापूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला

'नागिन ७' मध्ये दिसणार प्रियांका चहर चौधरी

मुंबई: अखेर एकता कपूरने, 'नागिन ७' या शोमध्ये यावेळी मुख्य भूमिकेत प्रियंका चहर चौधरी ही अभिनेत्री दिसणार आहे.

बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांना मातृशोक

मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेता पंकज त्रिपाठी याची आई हेमवंती देवी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्या ८९

तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून बाहेर? सोशल मीडियावरील चर्चांवर ; अभिनेत्रीचं स्पष्ट उत्तर

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या स्वानंदीची